राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 29 मार्चला होणार भव्य सत्कार मुंबई दि. 26 - राज्यसभेत सलग तिस-यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं येत्या रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता चेंबुरच्या फाईन आर्ट्स सभागृहात भव्य सत्कार करण्यात येणार आहे. निळया पगडीचा मुकुट घालुन रिपब्लिकन हदय सम्राट असणारे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचा रिपाइंच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सत्कार समारंभास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, राष्ट्रीया नेत्या सिमाताई आठवले, युवानेते कुमार जीत आठवले, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांच्यासह अनेक मान्यंवर नेते या सत्कार सोहळयास उपस्थित राहणार. या स...
Posts
Showing posts from March, 2026
श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून ८,५०० हून अधिक कुटुंबांत 'पाळणा' हलला!
- Get link
- X
- Other Apps
श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून ८,५०० हून अधिक कुटुंबांत 'पाळणा' हलला! बारामतीसह महाराष्ट्रातील पाच शहरांत वंधत्व निवारणाचे कार्य; डॉ. आशिष झळक यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो सुखी संसार बारामती: ( बहुजन हितार्थ प्रतिनिधी) गेल्या १२ वर्षांपासून विश्वासाची परंपरा जपत, 'श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर'ने वंधत्वाचा सामना करणाऱ्या हजारो जोडप्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले आहेत. सुप्रसिद्ध स्त्रीरोग व वंधत्व निवारण तज्ञ डॉ. आशिष झळक यांच्या कल्पकतेतून आणि कुशल मार्गदर्शनाखाली आजवर ८,५०० हून अधिक जोडप्यांना अपत्यप्राप्तीचे सुख मिळाले असून, या केंद्राने वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. या सेंटरचा प्रवास अत्यंत गौरवशाली राहिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने आणि सुनेत्रा वहिनी पवार, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्याचा शुभारंभ झाला होता. आज हे सेंटर केवळ बारामतीपुरते मर्यादित न राहता, सातारा, अहिल्यानगर (सावेडी), पुणे (हडपस...
अनुसूचित जातींसाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरणाची मागणी;
- Get link
- X
- Other Apps
५९ अनुसूचित जातींसाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरणाची मागणी; जस्टीस अनंत बदर समिती ने केलेला अभ्यास व रिपोर्ट तातडीने शासनाकडे सादर करावा.. आमदार अमित गोरखे यांनी प्रतीकात्मक आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले मुंबई , दि. १६ मार्च २०२६ : अनुसूचित जातींमधील सर्व घटकांना समान न्याय, प्रतिनिधित्व आणि विकासाच्या संधी मिळाव्यात, यासाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरण तातडीने लागू करण्यात यावे, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. अनुसूचित जातींमधील ५९ विविध जातींना त्यांच्या लोकसंख्या, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीनुसार योग्य संधी मिळण्यासाठी हे वर्गीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जस्टीस अनंत बदर समिती’ ने उपवर्गीकरणाबाबत जो अभ्यास केला आहे, त्याचा अहवाल आता तातडीने शासनाकडे सादर करण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणी देखील आमदार अमित गोरखे यांनी यावेळी केली आहे. अनोख्या पद्धतीने आंदोलन या मागणीसाठी आज आमदार अमित गोरखे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. ५९ अनुसूचित जातींच्या नावांचा प्रतीकात्मक हार परिधान करून त्यांनी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरणाची मागणी अधोरेखित केली. या आंदोलनातून अनुसूचित...
अनुसूचित जातींसाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरणाची मागणी;
- Get link
- X
- Other Apps
५९ अनुसूचित जातींसाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरणाची मागणी; जस्टीस अनंत बदर समिती ने केलेला अभ्यास व रिपोर्ट तातडीने शासनाकडे सादर करावा.. आमदार अमित गोरखे यांनी प्रतीकात्मक आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले मुंबई , दि. १६ मार्च २०२६ : अनुसूचित जातींमधील सर्व घटकांना समान न्याय, प्रतिनिधित्व आणि विकासाच्या संधी मिळाव्यात, यासाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरण तातडीने लागू करण्यात यावे, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. अनुसूचित जातींमधील ५९ विविध जातींना त्यांच्या लोकसंख्या, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीनुसार योग्य संधी मिळण्यासाठी हे वर्गीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जस्टीस अनंत बदर समिती’ ने उपवर्गीकरणाबाबत जो अभ्यास केला आहे, त्याचा अहवाल आता तातडीने शासनाकडे सादर करण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणी देखील आमदार अमित गोरखे यांनी यावेळी केली आहे. अनोख्या पद्धतीने आंदोलन या मागणीसाठी आज आमदार अमित गोरखे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. ५९ अनुसूचित जातींच्या नावांचा प्रतीकात्मक हार परिधान करून त्यांनी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरणाची मागणी अधोरेखित केली. या आंदोलनातून अनुसूचित...
सिद्धेश्वर निंबोडीची कानिफनाथ यात्रा साधेपणाने
- Get link
- X
- Other Apps
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे सिद्धेश्वर निंबोडीची कानिफनाथ यात्रा साधेपणाने साजरी करमणुकीचे कार्यक्रम रद्द करून लांडगे परिवाराकडून आदर्श श्रद्धांजली सिद्धेश्वर निंबोडी: (बहुजन हितार्थ प्रतिनिधी) स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर, सिद्धेश्वर निंबोडी येथील श्री कानिफनाथ यात्रा यंदा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. दरवर्षी होणारे तमाशा, कुस्त्यांचा हगामा आणि फटाक्यांची आतिषबाजी यांसारखे सर्व करमणुकीचे कार्यक्रम रद्द करून, केवळ धार्मिक विधी पार पाडत गावाने एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. सिद्धेश्वर निंबोडी येथील कानिफनाथ यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात स्थायिक झालेले नागरिक आपल्या गावी एकत्र येत असतात. मात्र, दादांच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी लांडगे कुटुंबीय आणि यात्रा कमिटीने कोणताही उत्सव न साजरा करण्याचा निर्णय घेतला. याबाबत माहिती देताना यात्रा कमिटीचे सदस्य अनिल जालिंदर लांडगे, विशाल संजय लांडगे, छगन गंगाराम लांडगे, दादासो लांडगे, महादेव लांडगे, देविदास लांडगे आणि...
रेकॉर्डवरील गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी
- Get link
- X
- Other Apps
*बारामतीतल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी* _एमपीडीए कायद्यांतर्गत १ वर्षासाठी जेल; बारामती तालुका पोलिसांचा गुन्हेगारांना इशारा_ बारामती, दिसुनील शिंदे बारामती तालुका पोलीस ठाण्याने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारावर कठोर पाऊल उचलत त्याच्यावर एमपीडीए कायदा १९८१ अंतर्गत कारवाई केली आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करूनही सुधारणा न दाखवणाऱ्या आरोपीला थेट नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी (ता. बारामती) येथील सुरेंद्र रवींद्र काजळे याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण तसेच बारामती परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरोडा, दुखापत, गंभीर दुखापत, विनयभंग व फसवणूक अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती कायम ठेवत पुन्हा नव्याने गुन्हे करण्याचा क्रम सुरूच असल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले, धोकादायक व्...
अनुभवी नेतृत्व: किरण तावरे यांचा संघटनात्मक ते प्रशासकीय प्रवास
- Get link
- X
- Other Apps
अनुभवी नेतृत्व: किरण तावरे यांचा संघटनात्मक ते प्रशासकीय प्रवास बारामती:( सुनील शिंदे ) बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे यांची झालेली निवड ही त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाची आणि पक्षनिष्ठेची पावती मानली जात आहे. किरण तावरे यांनी यापूर्वी संघटनेत आणि शासकीय समित्यांवर अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. किरण तावरे यांचा राजकीय परिचय: तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष: युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील तरुणांचे मोठे संघटन उभे केले. पक्ष बांधणीत त्यांचा हा अनुभव अत्यंत मोलाचा ठरला आहे. तहसील संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष: या पदावर असताना त्यांनी निराधार, विधवा आणि गरजू व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामामुळे त्यांचा जनसंपर्क थेट ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला आहे. अनुभवाचा फायदा पंचायत समितीला: किरण तावरे यांच्याकडे असलेल्या या दुहेरी अनुभवामुळे (संघटन आणि शासकीय समिती) पंचायत समितीच्या कामकाजात गती येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्...
बारामतीच्या कृषी महाविद्यालयाचा झेंडा दिल्लीत; प्रज्वल पोळची UPSC परीक्षेत बाजी!
- Get link
- X
- Other Apps
बारामतीच्या कृषी महाविद्यालयाचा झेंडा दिल्लीत; प्रज्वल पोळची UPSC परीक्षेत बाजी! अखिल भारतीय पातळीवर ४३४ वा क्रमांक; 'आयआरएस' (IRS) अधिकारी होण्याची शक्यता बारामती (प्रतिनिधी): सुनिल शिंदे, येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रज्वल राजू पोळ याने संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. प्रज्वलने देशात ४३४ वा क्रमांक पटकावला असून, त्याची भारतीय राजस्व सेवेत (IRS - Income Tax) अधिकारी म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या या यशाने बारामतीसह कृषी शिक्षण क्षेत्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. जिद्द आणि चिकाटीचे फळ प्रज्वल पोळ हा डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचा २०१८–२०२२ बॅचचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयीन शिक्षणापासूनच त्याने स्पर्धा परीक्षेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. अत्यंत चिकाटीने आणि नियोजित अभ्यासाच्या जोरावर त्याने पहिल्या काही प्रयत्नांतच हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवली, तर ते देशातील सर्वोच्च शिखर गाठू शकतात, हे प्रज्वलने आ...